वाघोली, दि. १२ (प्रतिनिधी);वाघोली तालुका हवेली येथील डी पी रस्ते करण्याची मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केली आहे.वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक कोंडी ही सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्यावर उपाय म्हणुन वाघोली मध्ये सन 1994 पासुन डीपी […]