पुणे-नगर रोडसह इतर रस्त्यांवर सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत अवजड वाहतुक करण्यास मनाई
वाघोली : पुणे-नगर रोडसह इतर रस्त्यांवर सकाळी सात ते दहा व सायंकाळी पाच ते नऊ यावेळेत सर्व प्रकारच्या जड, अवजड, मंदगती (डंपर, आर.एम.सी. मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर व इतर…