वाघोली, दि.१२ (प्रतिनिधी); हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून 21 संचालकांच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत वाघोली मधून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. हवेली तालुक्यातील राजकीय दृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने वजनदार अशा वाघोली गावातून कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे साठी निवडणुकीच्या रिंगणात रामकृष्ण […]