वाघोली परिसरात शिवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

वाघोली : वाघोली परिसर व मुख्य चौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. वाघोलीसह परिसरातील गावांमध्येही ठिकठीकाणी शिवजयंतीचा उत्साह दिसून येत होता.…