Related Posts
वाघोली परिसरात शिवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी
वाघोली : वाघोली परिसर व मुख्य चौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. वाघोलीसह परिसरातील गावांमध्येही ठिकठीकाणी शिवजयंतीचा उत्साह दिसून येत होता. रात्री पासूनच शिवभक्त किल्ले सिंहगड येथून जयघोष करीत शिवज्योत आणण्यासाठी रवाना झाले होते. सकाळी शिवज्योत घेऊन शिवभक्त वाघोलीत दाखल झाले. अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दिवसभर संपुर्ण परिसर शिवमय झाला होता. महिलांनीही शिवजयंती साजरी करण्यात सहभाग […]
वाघोलीकरांनी बजावला मतदानाचा हक्क
वाघोली, दि. १३ (प्रतिनिधी); शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत वाघोली मधील ग्रामस्थ व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून इतरांना देखील मतदानाबाबत जागृत केल्याचे चित्र दिसून आले.वाघोलीकरांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे समाजसेवक संपत आबा गाडे यांनी मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले. माजी उपसरपंच मारुती गाडे यांनी देखील तरुणांनी मतदानाचा हक्क प्रथमता बजावला […]